Set Bhet | Sare Tuzhyach Sathi | संगीतकलेला साजेसा मालिकेचा सेट | Harshad Atkari & Gautami Deshpande``

2019-04-18 21

सेट भेट या आमच्या विशेष कार्यक्रमात पाहूया सोनी मराठीवरील 'सारे तुझ्याच साठी' या मालिकेचा सेट कसा आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे सांगते आहे सेटवरच्या गमतीजमती.